शेतक-यांचे कोट्यवधी बुडवणा-या व्यापा-याला 3 दिवसांची पोलीस कोठडी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, चना खरेदी करुन चुकाऱ्याची रक्कम हडप करणारे व्यापारी धीरज सुराणा याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वणी पोलिसांनी मंगळवार 18 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी आरोपी धीरज सुराणा याला आज वणी न्यायालयात हजर करुन अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने आरोपीची 22 एप्रिल … Continue reading शेतक-यांचे कोट्यवधी बुडवणा-या व्यापा-याला 3 दिवसांची पोलीस कोठडी