रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सध्या वर्धा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना ही 25 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी राहुल महादेव तोताडे यांच्या भाऊ अतुल तोताडे (28) हे वाघदरा येथे … Continue reading रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण