वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर दक्षिणेकडील सावंगी, चिंचोली, जुगाद, कवडशी या गावाला पुराचा मोठा फटका बसला असून हे गाव पाण्याखाली आले आहे. पुरामध्ये तालुक्यातील शेकडो लोकांच्या घरात … Continue reading वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत