अखेर वणी व परिसरात पावसाची वादळीवा-यासह दमदार हजेरी

जितेंद्र कोठारी, वणी: वळीवाचा पाऊस न झाल्याने शिवाय मृग नक्षत्र लागूनही पाऊस न झाल्याने तापमानात कोणतीही घट होताना दिसत नव्हती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर रात्री ही अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या वणीकरांना रात्री वर्षाधारांनी दिलासा दिला. मात्र … Continue reading अखेर वणी व परिसरात पावसाची वादळीवा-यासह दमदार हजेरी