वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक 12 मार्च रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे निर्भया पथकाच्या प्रमुख सपोनि माया चाटसे व नांदेड येथील उद्योजिका प्रीती … Continue reading वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न