Daily Archives

March 2, 2023

ध्येयवेडे शिक्षक मनोज सर…

बहुगुणी डेस्क, वणी: निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ... संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की जर एखादे कार्य दृढ निश्चयातून केले तर कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवता येऊ शकतो. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे शिक्षक म्हणजे मनोज शंकर…