Daily Archives

March 9, 2023

बलात्कार प्रकरणी प्रियकरासह दोघांना 20 वर्ष कारावासाची शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमात आणखी एक पायरी गाठत त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. एके दिवशी प्रियकर प्रेयसीला घेऊन जंगलात गेला. तिथे दोघांचे संबंध सुरु असताना अचानक दुचाकीवर तीन मित्र येतात. जोडप्याला रंगेहात…

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे.…

भांडण पाहल्याने तरुणाला गोट्याने व काठीने जबर मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: धुलीवंदनाच्या दिवशी काही लोकांचे सुरू असलेले भांडण पाहणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. भांडण पाहल्याच्या रागातून तिघांनी गोट्याने व काठीने तरुणास जबर मारहाण केली. दिनांक 7 मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास…

आंबेडकर चौकात राजस्थानी महिला मंडळतर्फे पाणपोई सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणी परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वणीतील बाजार पेठेत ग्रामीण भागातून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. उन्हामुळे त्यांना…

यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरची परिस्थिती जेमतेम, शिक्षणही यथातथाच, मात्र आयुष्यात काही करण्याची जिद्द असली आणि त्याला परिश्रमाची जोड मिळाली तर शुन्यातूनही विश्व निर्माण करता येऊ शकतं. हे आपल्या कृतीतून दाखवणारे परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणजे…

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी…

धुलीवंदनाची मुदत संपूनही मांसविक्रीचे दुकाने जत्रामैदानावरच

विवेक तोटेवार, वणी: मांसविक्रेत्यांनी जत्रा मैदानावरील दुकाने हटवण्यासाठी धुलीवंदनाची मुदत मागितली होती. तर मुख्याधिकारी यांनीही धुलीवंदनानंतर कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता. मात्र धुलीवंदन संपल्यानंतरही ना मांसविक्रेत्यांनी दुकाने…