Daily Archives

March 29, 2023

हिंसक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी : गुरुवार 30 मार्च रोजी रामनवमी, त्यानंतर महावीर जयंती, आंबेडकर जयंती व रमजान ईद सण तसेच मिरवणुका शांततेत पार पडावी. यासाठी वणी पोलिसांनी बुधवारी येथील दीपक चौपाटी भागात मॉकड्रिल (रंगीत तालीम) केली. एसडीपीओ संजय…

दोन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची दोन घटना तालुक्यात घडल्या. एकाच दिवशी वणी व शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल…

दोन माळ्याची नवीन बिल्डिंग भाड्याने देणे आहे

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साधनकर वाडी येथील डॉ. बल्की यांच्या दवाखान्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेली एक नवीन दोन माळ्याची (तळमजला व एक मजला) बिल्डिंग भाड्याने देणे आहे. सदर बांधकाम हे 2 हजार स्क्वेअर फुटाचे असून 3 हजार स्क्वेअर…

भर चौकातून तलाठ्याची दुचाकी चोरट्याने केली लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: भर बाजारात ठेवलेली मोटारसायकल एका चोरट्यांनी लंपास केली. रविवारी दिनांक 26 रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दुचाकी मालकाचे 25 हजारांचे नुकसान झाले आहे. भर बाजारात व तेही रविवार सारख्या बाजाराच्या दिवशी ही…

गॅस सिलिंडरच्या दराविरोधात महिला आक्रमक, परिसरातील महिलांचा वणीत मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गॅस सिलिंडरचे वाढलेले दर कमी करा व इतर मागण्यांसाठी वणीत महिलांनी मोर्चा काढला. मंगळवारी दिनांक 28 मार्च रोजी हा मोर्चा निघाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महिलांच्या मोर्चाला सुरुवात झाली तर मोर्चाची सांगता तहसील…

राजू उंबरकर यांनी उचलली आकाशच्या उपचाराची जबाबदारी

जितेंद्र कोठारी, वणी: गरीब होतकरू असलेल्या आकाशच्या उपचारासाठी मदतीच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या काही तासांमध्ये 60 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाउंटमध्ये जमा झाली. विशेष म्हणजे 'वणी बहुगुणी'च्या…