Daily Archives

May 25, 2023

गर्भवती विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती, सासू-सास-यावर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात गोंडबुरांडा येथे दिनांक 20 मे ला 21 वर्षीय विवाहित महिलेने घरी फाशी घेत आपले जीवन संपविले होते. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दि. 24 मे ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…

HSC निकाल: कु. युक्ता प्रमोद बैद व जया पांडे शहरातून प्रथम

जितेंद्र कोठारी, वणी: आज गुरूवारी दुपारी 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान, कला व वाणिज्य या तिन्ही शाखेतून शहरातून मुलीच प्रथम आल्या आहेत. लॉयन्स ज्यु. कॉलेजची कु. युक्ता प्रमोद बैद ही…

पुरड येथील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पुरड येथील एका शेतक-याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल (50) असे मृतकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. संभाजी बदखल…