Daily Archives

September 11, 2023

मांगली शेतशिवारात शेतमजुराचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

भास्कर राउत, मारेगाव: तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती शेंद्रे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या अंगावर…

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद, मंगळवारी समारोप

जितेंद्र कोठारी, वणी: भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेसतर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. झरी, मारेगाव आणि…

टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा  

जितेंद्र कोठारी, वणी : मैदानात फिरायला गेलेल्या दोघांना टोळक्यांनी जबर मारहाण केली. जखमी युवकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रथमेश (18) रा.सुभाषचंद्र चौक व नयन (18) रा. माळीपुरा यांनी याबाबत…

मानोरा येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात तिजोत्सव साजरा

मानोरा - मानोरा शहरातील नाईक नगर येथे बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा जपणारा तिजोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक, डॉ कल्पना श्याम नाईक, डॉ. श्याम जाधव नाईक यांची प्रमुख…