Daily Archives

September 13, 2023

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मनसे वाहतूक सेनेचा पुढाकार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक नुकसान पाहता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पदाधिकाऱ्यांनी वणी आगार प्रमुख यांची…

बाटली आडवी – दोन दिवस दारु दुकाने राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात गुरुवार 14 सप्टे. रोजी पोळा आणि शुक्रवार 15 सप्टे. रोजी तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीच्या या महत्वाच्या सणाला गालबोट लागू नये, याकरिता वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी दोन दिवस…

कारमधील पिता पुत्राला तिघांनी केली दगडाने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : क्षुल्लक कारणावरून तिघांनी कार मधील पिता पुत्राला दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जखमी कार चालकाच्या खिशातून जबरीने मोबाईल फोन हिसकावून नेला. फिर्यादी सुभाष धोंडोजी येवले (57) रा. भालर टाऊनशीप यांच्या तक्रारीवरून…

एस.टी. बस चालकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : वणी एस.टी. आगारातून बस घेऊन निघालेल्या बस चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. वणी घोंसा मार्गावर वीरकुंड बस थांब्यावर मंगळवार 12 सप्टेंबर रोजी ही घटना घेली. बस चालक प्रवीण पथाडे याच्या फिर्यादवरून वणी पोलिसांनी वीरकुंड…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन…

युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

भास्कर राउत, मारेगाव : ऐन पोळा सणाच्या आदल्यादिवशी एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी गावात घडली. प्रवीण शायनिक काळे (33) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे. प्राप्त…

सावर्ला येथील युवक दोन दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मिस्त्री काम करणारा सावर्ला येथील युवक सोमवारी कामाकरिता वणीत आला. मात्र दोन दिवस उलटूनही तो घरी परतलाच नाही. संजय उद्धव चोपणे (35) रा. सावर्ला ता. वणी असा बेपत्ता युवकाचा नाव आहे. फिर्यादी राजू उद्धव चोपणे रा.…

ढुमे नगरमध्ये ट्युशनसाठी हॉल भाड्याने देणे आहे

जागा - सुमारे 225 स्क्वेअर फूट  आसन क्षमता - 40-60 विद्यार्थी पत्ता - ढुमे नगर (गुरुनगर) वार्ड नं. 5 हनुमान मंदिरा जवळ, लोटी महाविद्यालय रोड, वणी इतर व्यवस्था - सेपरेट वॉशरुम, पार्किंग, शेड, पाणी इत्यादीची व्यवस्था अधिक माहितीसाठी…

वणीकरांनी अनुभवला विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी थरार

विवेक तोटेवार, वणी: मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वणी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सोमवार 11 सप्टेंबर रोजी शासकीय मैदान, वणी येथे याठिकाणी दहीहंडीचा थरार…