Monthly Archives

January 2025

अखेर वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले ठाणेदार पीआय अनिल बेहराणी यांची यवतमाळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पुसद ग्रामीणचे ठाणेदार पीआय गोपाळ उंबरकर यांच्याकडे वणी पोलीस ठाण्याचा तात्पुरता प्रभार…

धक्कादायक: शिवसैनिक ललित लांजेवार यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसैनिक ललित लांजेवार यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 44 वर्षांचे होते. धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. ते शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख होते. बुधवारी…

शेवाळकर परिसर येथे ब्लॉक विकणे आहे

ब्लॉक विकणे आहे  ब्लॉक नंबर सीजीटी 04  कार्पेट एरीया 160 स्वे. फू.  बिव्ड अप एरिया 254 ठिकाण - रजिस्टार ऑफिस जवळ  अधिक माहितीसाठी संपर्क - 9022328986

सावधान! तहसील कार्यालया समोरून दुचाकी लंपास

निकेश जिलठे, वणी: शहरात चोरट्यांची मजल एवढी गेली आहे की चोरट्यांनी सीसीटीव्ही लावलेल्या आणि पोलीस स्टेशन समोरच असलेल्या तहसील कार्यालया समोरून दुचाकी लंपास केली. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा…

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: 25 जानेवारी रोजी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी द्वारा आयोजित थोर स्वातंत्र्यसेनानी व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने…

एकता पॅनलचे ऍड. महाजन अध्यक्ष तर सचिव पदी ऍड. टोंगे

बहुगुणी डेस्क, वणी: वणी वकील संघाची निवडणूक दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात पार पडली. या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीचा निकाल 25 जानेवारी 2025 रोजी…

चक्क पोलिसांचीच पकडली कॉलर केली धक्काबुक्की…

बहुगुणी डेस्क, वणी: ड्राय डेच्या दिवशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील पोलिसांना कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यात आली. 26 जानेवारी रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींवर विविध कलमानुसार…

वेकोलि कर्मचारी किरण मून यांचे अल्पशा आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी किरण विठ्ठलराव मून (59) यांचे आज सोमवारी दिनांक 27 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र रविवारी रात्री…

गुरुवारी अंड्याची भाजी केल्याने बापलेकात वाद, बाप जखमी

निकेश जिलठे, वणी: गुरूवारी भाजीसाठी अंडे का आणले फक्त एवढी बापाने मुलाला विचारणा केल्याने चिडलेल्या मुलाने बापाला लोखंडी रॉड व विटाने मारहाण केली. या मारहाणीत बाप जखमी झाला आहे. शहरातील रंगनाथ नगर येथे दिनांक 23 जानेवारीला रात्री 8.30…

नांदेपे-याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, चालक ठार

निकेश जिलठे, वणी: शुक्रवारी रात्री नांदेपे-या जवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन मधुकर मडावी वय अंदाजे ३८ वर्षे रा. वनोजादेवी असे मृताचे नाव आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…