आयुष्याचे गाणे गाणारा निसर्ग”दत्त” गायक

दत्ताभाऊ हे अत्यंत साधे व सच्चे कलावंत आहेत. आयुष्याला अत्यंत आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दत्ताभाऊंनी मजुरी हे उपजीविकेचे साधन निवडले. तेव्हापासून आजतागायत दत्ताभाऊ बांधकामावर मजुरीच करतात. सिमेंट, रेती व गिट्टीचा मसाला कालवताना मिश्र रागातल्या गाण्यासारखं ते आयुष्यात गाणं आणि गाण्यात आयुष्य कालवत असतात…. सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की … Continue reading आयुष्याचे गाणे गाणारा निसर्ग”दत्त” गायक