वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यातच वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. यात महिला डॉक्टर यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीला डॉक्टर दाम्पत्याचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला तर पतीचे चंद्रपूरला उपचारासाठी नेताना निधन झाले. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वरो-याजवळील बायपास रोडवर हा … Continue reading वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात