अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल सत्तार मो. नजीर (52) रा. नागपुर असल्याची माहिती आहे. मृतक हा केरला टायर वर्क्स येथे कामगार असल्याची प्राथमिक पोलिसांना … Continue reading अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले