दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरा पर्यंत ही आग धुमसत होती. या आगीत कोणतीही जीवित हानी … Continue reading दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग