प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, 2 महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत 2 महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर दुसरी महिला ही तेलंगणातील आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.  सविस्तर वृत्त असे की शहरीतील जत्रा मैदान नजीक प्रेमनगर हा परिसर … Continue reading प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, 2 महिला ताब्यात