ओसाड बगिचात गांजा ओढताना दोन तरुण ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील साई नगरी समोरील नगर पालिकेच्या ओसाड बगिचात पोलिसांनी धाड टाकून दोन तरुणांना गांजा ओढत असताना ताब्यात घेतले. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं गांजाच्या आहारी गेले असून शहरातील ओसाड ठिकाण हे त्यांचा अड्डा बनला आहे. वणी पोलिसांनी ड्रग्स सप्लायरवर कठोर कारवाई करावी अशी … Continue reading ओसाड बगिचात गांजा ओढताना दोन तरुण ताब्यात