सणाच्या दिवशीच महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रश्मी शरद हस्तक (47) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा अंदाज बांधला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रश्मी यांच्या पतीचे दोन … Continue reading सणाच्या दिवशीच महिलेची गळफास घेऊन आत्महत्या