विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अजय जगन केवट (33) असे मृतकाचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो वाहन चालक म्हणून काम करायचा. कामानिमित्त तो राजूर येथे पत्नीसह राहायचा. बुधवारी दुपारच्या … Continue reading विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या