Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी
जितेंद्र कोठारी,वणी: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रविवार 23 जानेवारी रोजी वणी येथे उत्साहाने साजरी करण्यात आली. साई मंदिर चौकात त्यांच्या स्मारकावर जाऊन मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला…
नांदेपेरा मार्डी रस्त्यावरील जड वाहतूक 48 तासांपासून ठप्प
भास्कर राऊत, मारेगाव: वणी नांदेपेरा मार्डी या मार्गावर नांदेपेरा ते मार्डी दरम्यान जड वाहतूक मागील 48 तासापासून ठप्प झाली आहे. फिस्कीच्या जंगलामध्ये 2 जड वाहने एकमेकांना ओलांडतांना रस्त्याच्या खाली उतरले. त्यामुळे दुचाकी व हलके वाहने वगळता…
मारेगाव नगरपंचायतवर सत्तेची चावी कोणाच्या हाती ?
भास्कर राऊत मारेगाव : नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 जाने. रोजी जाहीर झाले. मात्र मारेगाव नगरपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी नेमके कोणते समीकरण जुडणार व नगरपंचायतची चावी कोणाकडे राहणार ?…
मेघा इंडेनच्या संचालिकाआशा जैन यांचे निधन
जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील इंडेन गैसचे अधिकृत वितरक मेघा इंडेन गैस एजन्सीची संचालिका श्रीमती आशा जैन (60) यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने बंगळूरु येथे निधन झाले. बंगळुरू येथील मनीपाल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान…
माजी नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे निधन
Former Mayor Satish Babu Totawar passed away
वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू
विवेक पिदूरकर: वणीतील सुपरिचित हॉस्पिटल लोढा हॉस्पिटल येथे साई हॉस्पिटल अतिदक्षता विभाग सुरू झाला आहे. या अतिदक्षता विभागात 24 तास रुग्णांना इमरजन्सी सेवा दिली जाणार आहे. यासाठी मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सूरज…
वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन
जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…
डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
सुशील ओझा, झरी: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अशी शिक्षणाची महती सांगणारे तसेच शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विश्ववंदनिय, महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि.प.शाळा.सिंधीवाढोणा येथे दि.14…
कोरोनाचा वणी तालुक्यात कहर सुरूच
जब्बार चीनी, वणी: सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 22, ग्रामीण 26, झरी तालुका २, नागपूर १ रुग्ण आहेत.
सोमवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची…
कोरोनाचा विस्फोट, आज आढळले तालुक्यात तब्बल 29 रुग्ण
जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 9 रुग्ण आढळून आलेत. यात शास्त्रीनगर येथे 3, गंगाविहार येथे 2 तर जटाशंकर चौक, गुरुनगर व विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले.…