वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: रविवार 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जुना वागदरा येथे कोंबडबाजारावर धाड मारून 10 जनांसह 4 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, रविवार सकाळी वणी पोलिसांना माहिती मिळाली की तालुक्यातील जुना वागदरा येथे काही जण कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळत आहे. … Continue reading वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड