‘तो’ सध्या काय करतो ?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: प्रा. डॉ. दिलीप अलोणे अनेक कलांचे स्वामी आहेत. नाटककार, अभिनेता, कवी, हस्तकलाकार, निवेदक, शेतीतज्ज्ञ, जादुगर, प्राध्यापक, नकलाकार आणि हरहुन्नरी कलावंत केवळ वणीच नव्हे तर संपूर्ण चाहत्यांमध्ये प्रिय व ख्यातीप्राप्त आहेत. प्राध्यापकीच्या व्यस्ततेतून ते औपचारिकरीत्या ते निवृत्त झालेत. आता हा वेळ, ही ऊर्जा ते कुठे गुंतवतील असा अनेकांच्या मनात विचार आला असेल. … Continue reading ‘तो’ सध्या काय करतो ?