अफलातूनचा बाल उत्सव साजरा

देवेंद्र खरबडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी:- येथील ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट व पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे अफलातून बाल उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे हे होते. प्रमुख…

मद्यधुंद अवस्थेत दोघांचा चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक…

आगीत प्रवासी वाहन जळून भस्मसात

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी परिसरात एका प्रवासी वाहनाला अचानक आग लागली. या आगीत हे वाहन संपूर्ण जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की या वाहनाच्या बाजूला असलेल्या कारला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहन…

शिक्षकाने दान करून उभारली डिजिटल क्लासरूम

गिरीष कुबडे, वणी: वणी येथील लोकमान्य बापूजी अणे नगर परिषद शाळा क्र.४ शाळेतील मुख्याध्यापक किशोर परसावार यांनी दीपक टॉकीज परिसरातील गोर- गरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचे जिवनस्तर उंचावण्याकरिता डिजियल क्लासरूम उभारली आहे. यासाठी…

पाटण ठाणेदाराला वरिष्ठ अधिकारी व राजकीय लोकांचे पाठबळ

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री, वरली मटका, जनावर तस्करी व अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे उघड होऊनही ठाणेदारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याचे बोलले जात आहे.…

वणी येथे शिक्षणाच्या वारीचे आयोजन

देवेंद्र खरवडे,वणी:- शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा यातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने शिक्षण विभाग पंचायत समिती वणी यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या एक दिवसीय शैक्षणिक…

मटका अड्यावर धाडसत्र, मटकाचालकाचे धाबे दणाणले

वणी/ विवेक तोटेवार: मंगळवार पासून वणीतील छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी टाच आणली. त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वणीतील ज्या ठिकाणी छुप्या मार्गाने मटका जुगार चालत होता. अशा…

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरात मोफत टॅकरने पाणी पुरवठा

गिरीश कुबडे, वणी: शहरात या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. लोकांची सध्या पाण्यासाठी वनवन भटकंती चालू आहे. शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर काही प्रमाणात का होईना दूर…

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा आजार

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आरोग्य विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदाचा आजार जडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…

लागला उन्हाळा… तब्येती सांभाळा…

बहुगुणी डेस्क: उन्हाळा लागल्याच्या कल्पनेनेच घाम येतो. उन्हाळ्यासोबतच येतात अनेक आजार. थोडी काळजी घेतली तर आपण या उन्हाळ्यातदेखील आनंद घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढवावा. श्यक्यतो माठातलेच पाणी प्यावे.…