अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढून मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजूर (गोटा) येथील एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढल्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबियांना मारण्याची धमकी देणे, छेड काढणे अशा तक्रारीवरून गुन्हा…

गोतस्करीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोतस्करीसह, तेलांगणातील तांदूळ, गुटखा तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याला आळा घालण्यात एसडीपीओ पथकासह स्थानिक गुन्हे शाखाही अपयशी ठरली आहे. पाटण पोस्टे अंतर्गत दिग्रस पुलावरून…

अखेर वणीच्या ठाणेदाराने अवैध धंद्यावर आणली टाच

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अखेर वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सोमवारपासून टाच आणली आहे. यामुळे अवैध धंदे चालणा-या परिसरात सध्या तरी शुकशुकाट दिसून येत आहे. वणी परिसरात उघडपणे मटका, अवैध…

आदिवासी बांधवांची मोहफुलांसाठी जंगलाकडे धाव

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण व आदिवासीवस्तीत बेड्यावर, पोडवर वसलेल्या भागात मोहफुलें वेचणी व गोळा करणे सुरू झाले आहे. दरवर्षी मार्च ते एप्रिल या महिन्यात मोह वृक्षांना बहर येऊन फुले येऊन ती गळून झाडाखाली पडत असतात. सदर फुले औषधी,…

झरीमध्ये मनोहर भिडेंच्या अटकेसाठी घंटानाद आंदोलन

राजू कांबळे, झरी: झरीमध्ये मंगळवारी सकाळी 10 .30 वाजता भारिप बहुजन महासंघाद्वारे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगलीचे प्रमुख सूत्रधार असणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ भीडे गुरुजी यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक…

वणीत भारिप बहुजन महासंघातर्फे घंटानाद आंदोलन

वणी/ विवेक तोटेवार; वणीत मंगळवारी सकाळी 10 .30 वाजता भारिप बहुजन महासंघाद्वारे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगलीचे प्रमुख सूत्रधार असणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ भीडे गुरुजी यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक…

आठवडी बाजार वसुली रकमेची लाखो रुपयांची अफरातफर

मारेगाव: मारेगाव नगरपंचायतने कंत्राटी तत्वावर वसुलीसाठी आठवडी बाजार दिला आहे. त्या आठवडी बाजारातून येणारी वसुली दर मंगळवारी ठरल्या प्रमाणे १३ हजार रुपये ठेकेदारा मार्फत नगरपंचायतीमध्ये रितसर पावती घेऊन भरण्यात येतात. परंतु या वसुलीच्या…

महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा…

मारेगाव येथे जिल्हा दारूबंदी साठी धरणे आंदोलन

मारेगाव: संपूर्ण जिल्हा दारूबंदी व्हावी यासाठी मारेगाव येथे तहसील कार्यालयात समोर सकाळी ११ वाजता पासून एकदिवसिय धरणे आंदोलन झाले. यात स्वामिणी संघटनेद्वारा आयोजित या धरणे आंदोलनात महिलाची संख्या लक्षनिय होती. गेल्या अनेक वर्षापासून…

वणीत स्वामिनीद्वारा दारूबंदीसाठी आंदोलन

वणी/विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी सोमवारी स्वामिनी या संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. यवतमाळ जिल्हात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे याकरिता आज महिलांनी वणीच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिले.…