महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा…

मारेगाव येथे जिल्हा दारूबंदी साठी धरणे आंदोलन

मारेगाव: संपूर्ण जिल्हा दारूबंदी व्हावी यासाठी मारेगाव येथे तहसील कार्यालयात समोर सकाळी ११ वाजता पासून एकदिवसिय धरणे आंदोलन झाले. यात स्वामिणी संघटनेद्वारा आयोजित या धरणे आंदोलनात महिलाची संख्या लक्षनिय होती. गेल्या अनेक वर्षापासून…

वणीत स्वामिनीद्वारा दारूबंदीसाठी आंदोलन

वणी/विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी सोमवारी स्वामिनी या संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. यवतमाळ जिल्हात संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे याकरिता आज महिलांनी वणीच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिले.…

टाकळी (कुंभा) येथे पार पडला संगीतमय राम कथा सप्ताह

रोहन आदेवार, कुंभा: गेल्या सहा वर्षांपासून टाकळी येथे राम नवमी ते हनुमान जयंती दरम्यानच्या दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 25,3,2018 ते 1,4,2018 दरम्यान घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात रामयणाचार्य ह.भ.प. वासुदेवजी महाराज…

तहसिल कार्यालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या ?

मारेगाव: मारेगाव येथील हॉटेल व्यवसायी दिनेश मेहता यांचे वडील नारायण हरिराम मेहता (८५) यांनी पहाटे तहसिल कार्यालय परिसरात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी…

पाटण येथे पेसा अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा

सुशील ओझा, झरी: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील पेसा गावस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती झरी तर्फे २६ ते २८ मार्च २०१८ ला पाटण येथे कार्यशाळा घेण्यात आली. बालाजी मंदिराच्या भवनात ही तीन दिवशीय कार्यशाळा…

नायगावजवळ पुन्हा अपघात; एक इसम जागीच ठार

वणी/विवेक तोटेवार: रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास सावर्ला ते नायगाव रोडवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक इसम जागीच ठार झाला आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की, संदीप कवडुजी गौरकार (29) हे माजरी येथे…

खापरी येथील युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

झरी, (सुशील ओझा): झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरी येथील युवकावर काही अज्ञात व्यक्तींनी धारदार तिक्ष्ण शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयन्त केला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील…

वर्चस्वाच्या वादातून WCL कामगार नेत्याची निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी तालुक्यातील कुंभारखणी कोलमाईन्स वसाहतीत शनिवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान एका कामगार नेत्याची धारदार शस्त्रांने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे.…

‘जय जय रामकृष्ण हरी’ राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र: ईश्वरदास बिरकुरवार

वणी:- गुजरात पासून पूर्ण उत्तरेत जय श्रीकृष्ण चा जप केला जातो. दक्षिणेत राम नामाचा जप केला जातो. महाराष्ट्र व कर्नाटकात हरि, हरि विठ्ठलाचा जप केला जातो. 500 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी सांप्रदायाला दिलेल्या जय जय रामकृष्ण हरि हा…