Browsing Tag

कोरोना

वणीकरांसाठी गूड न्यूज, 11 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर आजचा दिवस वणीकरांसाठी 'गूड न्यूज' घेऊन आला. सुरुवातीला पाठवण्यात आलेल्या 15 हाय रिस्क स्वॅबपैकी 11 जणांचे रिपोर्ट आले असून हे 11 ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. याबाबत…

विलगीकरणाबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरन करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत (मंगळवार सकाळी 11.00 वा.) 56 लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. मात्र यातील काही…

कोरोना अपडेट: वणीत आणखी 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये काल 2 कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. यात आज पुन्हा एका रुग्णाची भर पडली. त्यामुळे वणीकरांसोबतच प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शनिवारी रात्री 11 जणांना व आज दुपारी 19 जणांना अशा एकून…

कोरोना अपडेट: वणीतील 11 लोक कॉरेन्टाईन

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे 2 पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 2 रुग्ण आढळताच प्रशासन तत्परतेने कामाला लागले असून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी रात्री पॉजिटिव्ह आढळलेल्या कुटुंबाच्या…

शासनाची गाईडलाईन पाळण्यात शासकीय कार्यालयच मागे

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिक तसेच शासकीय कार्यालय यांना गाईडलाईन दिली आहे. मात्र इतरांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देणा-या शासकीय कार्यालयातच शासनाने दिलेल्या गाईडलाईनची पायमल्ली होताना दिसत असून…

संतप्त शिवसैनिकांचा दुकानावर हल्लाबोल

विवेक तोटेवार, वणी: फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाचे आज वणीत तीव्र प्रतिसाद उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-या…

वणीकरानों आता तरी सावध व्हा….!

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. आधी केवळ यवतमाळ पुरता मर्यादीत असलेल्या कोरोनाने जिल्ह्यातील पुसद, महागाव, दिग्रस, कळंब तालुक्यात पाय पसरल्याने आता…

लग्न समारंभाला कोणत्याही परवानगीची गरज नाही

तालुका प्रतिनिधी, वणी: राज्यात टाळेबंदीची मुदत 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. यवतमाळ जिल्हा नॉन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी 20 मे रोजी आदेश काढून सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर…

संपूर्ण उमरी गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…

जितेंद्र कोठारी, वणी: उमरी येथे कोरोनाचे दोन संशयीत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावाची बॉर्डर सिल केली असून गावात तीन दिवसांचे (रिपोर्ट येत पर्यंत) लॉकडाऊऩ जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील…

बम्बईसे आया मेरा दोस्त, ‘दुरसे’ सलाम करो….

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी व परिसरात मुंबई, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरातून मोठ्या प्रमाणात लोकांचे आगमन सुरू आहे. यात विद्यार्थी, तसेच नोकरीनिमित्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. तर मुंबई हॉटस्पॉट ठरल्याने काहींनी…