Browsing Tag

Bank

महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपये जमा

जब्बार चीनी, वणी: प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर 500 रुपये जमा करण्यात आले आहे. पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन) प्रति महिना पाचशे रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत ही रक्कम जमा होणार…

मेडिकल स्टोअर्स सुसाट, तर बँका मोकाट…

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगची उपाययोजना सांगितली आहे. एकमेकांना स्पर्श करू नये तसेच तीन चारा फुटाचे अंतर राखावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र याचा आदेशाचा फज्जा उडताना…

संचारबंदीमुळे बँक सेवेवर मर्यादा

विवेक तोटेवार, वणी: दररोज करोना संसर्गाचा वाढत अससेला प्रादुर्भाव बघता राज्यभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांसह बँकिंग सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेत होणारी गर्दी…

झरीत लिंकच्या समस्येमुळे बँकेचे व्यवहार ठप्प

सुशील ओझा, झरी: सोमवारी दिनांक १६ मार्च रोजी झरीतील महाराष्ट्र बँकेत लिंक नसल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले. त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारच्या शासकीय सुट्टी नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बँकेचे…

सामान्य माणसांचा असामान्य आदर्श म्हणजे कोठाळे – डॉ. अनिल बोंडे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सामान्यांसोबत राहून वेगळं काहीतरी करण्याचं धाडसं आजही अनेकजण करतात. अविनाश कोठाळे त्यांपैकीच एक. त्यांची काम करण्याची शैली ही अत्यंत प्रभावी आणि निराळी आहे. किंबहुना ते त्यांच्या कार्यामुळे सामान्य माणसांचे…

शेतक-यांच्या कामात वीज वितरणचा खोडा

पंकज डुकरे, कुंभा: ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगलाच फटका बसत आहे. दुबार पेरणी करीता शेतकरी धडपडत असताना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बँकेचे…

आणि शिंदोल्याच्या शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले…..

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकऱ्यांना बोन्ड अळीच्या नुकसान भरपाई पासून वगळण्यात आले होते. मात्र सरपंच विठ्ठल बोन्डे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर ग्रामस्थांच्या…

शेतक-यांना कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ

सुशील ओझा, झरी: शासनाने कर्जमाफी केली असून, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहे. परंतु, बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना खासगी सावकार व मायक्रो फायनान्सकडून अव्वाच्या सव्वा व्याजदरात…

धक्कादायक ! एकाही शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा नाही

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ़ करू असे आश्वासन दिले होते. मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीचा एकही रूपयाही जमा झाल्या नसल्याने…
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!