Browsing Tag

Lead Story

अन्वयार्थ: प्रणवदांचं ‘संघ’नमत

यूपीएच्या पहिल्या पर्वात प्रणवदा स्वतः पंतप्रधान होतील असे मानले जात होते. परंतु अंतरात्म्याच्या आवाजाने त्यांना पुढे देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपतीपदी विराजमान केले. आता हेच प्रणवदा संघाच्या शिबिरात बौद्धिक देणार याबातमीने…

पोलीस भरती प्रक्रियेेत अन्याय

वणी, विवेक तोटेवार; 2018 च्या पोलीस भरती प्रक्रियेत सरकारच्या महिला आरक्षण धोरणामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण या भरतीमध्ये ज्या मुलींनी सर्वसाधारण जागेसाठी आवेदन भरत असताना आवेदन फार्मच्या  कॉलममध्ये  …

नगराध्यक्षाची ठेकेदारास मारहाण, गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी, वणी : शासकीय ठेकेदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिडीत ठेकेदारांनी वणी पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून नगर परिषदचे नगराध्यक्ष तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये…

शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाईन निकालाचा लाभ

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागला. त्यामित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची प्रत काढण्याची सुविधा देण्यात आली. यात 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या…

बोगस अर्जनविसांवर कार्यवाही कधी ?

सुशील ओझा, झरी:-तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून झरी येथील शासकीय कामानिमित्त तालुक्यातील जनतेला पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, व…

मांडवावासियांची पाण्यासाठी भटकंती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवा गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकर्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. झरी तालुक्यात पालकमंत्री यांचा दौरा झाला होता. त्यावेळी मांडवा गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश…

विद्यानिकेतनची साक्षी खाडे मारेगाव तालुक्यात प्रथम

मारेगाव: जाहिर झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाची सरासरी घसरल्याने मारेगाव तालुक्याचा सरासरी टक्केवारी ७५.४५ असुन येथील विद्यानिकेतन ज्युनिअर काॅलेजची साक्षी मोहन खाडे तालुक्यातुन प्रथम आली तिला ८०.४६% गुण मिळाले. मारेगाव तालुक्यातील…

झरी तालुक्यातील बारावीचा निकाल ८३.५८ टक्के

सुशील ओझा, झरी: उच्च माध्यमिक शाळांत फेब्रु-मार्च २०१८  चा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात झरीजामनी तालुक्याचा  निकाल 83.58 टक्के  लागला आहे. तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक नऊ शाळां दरम्यान साधारणतः तीन केंद्रावर परीक्षा…

पोहणा-राजूर (कॉलरी) रस्त्याचे भूमीपूजन

विवेक तोटवार, वणी: नांदेपेरा पोहणा-राजूर (कॉलरी) हा पांदण रस्ता वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षीत होता. आठवडी बाजार, तथा उदरनिर्वाहासाठी स्थानिक रहिवाशांना जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुर्दशा व्हायची. या रस्त्यावर…

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल व प्रत

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागणार आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची सुविधा दिली जाणार आहे. दुपारी 1 ते रात्री 8 पर्यंत याा सुविधेचा लाभ…