Browsing Tag

Mns

शुभमंगल – शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत 30 एप्रिल रोजी विवाह सोहळा

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील गरीब व अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या विवाहयोग्य मुलीच्या लग्नासाठी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत…

रमजान ईद निमित्त मनसेतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी : पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे सण रमजान ईदचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…

मनसे नेते राजू उंबरकर यांचे वणीत जंगी स्वागत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची पक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदा विदर्भात आगमन झाले. शनिवारी दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी नागपूर विभाग महाराष्ट्र…

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे.…

उद्या वणी तहसील कार्यालयावर ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी :  राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, पीक विम्याचा नावावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक इत्यादी प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात 'आर या…

ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव…

शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोडावनमध्ये व्यापाऱ्यांच्या माल

जितेंद्र कोठारी, वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी राखीव असलेले गोडावन व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले आहे. शेतमाल तारण योजना सुरु करावी अशी मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

मनसेच्या एंट्रीनंतर कामगारांच्या मागण्या मान्य

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अडेगाव येथील जगती मायनिंग कंपनीमधील कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू होते. पण कंपनी प्रशासनाने उपोषण आंदोलनकडे दुर्लक्ष केले होते. अखेर कामगारांच्या उपोषणाची दखल घेत मनसे…

जांबुवतराव धोटेनंतर राजू उंबरकर हा ‘विदर्भवीर’ – प्रकाश महाजन

जितेंद्र कोठारी, वणी : जांबुंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू उंबरकर विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे…

…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान…