Browsing Tag

Patan

मांडवी येथे ऑनलाईन मटका सुरू, रोज लाखोंची उलाढाल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोक व राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या मांडवी गावात सध्या ऑनलाइन मटका चांगलाच फोफावला आहे. यातून रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. कोरोनामुळे संचारबंदी…

मजरा येथे गावठी दारू अड्यावर पाटण पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मजरा येथे पाटण पोलिसांनी धाड टाकून 10 लिटर दारू जप्त केली व एका आरोपीस अटक केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, संदीप…

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गापूर येथील तरुणाने फेसबुक व वॉट्सऍपवरून आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदल्या…

मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड

सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील…

पाटण पोलीस ठाण्यात तंबाखूमुक्तची शपथ

सुशील ओझा, झरी : देशात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंमुळे लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. तंबाखूमुळे कर्करोग (कॅन्सर) सारखे जीवघेणे रोग होत असूनसुद्धा तरुण युवकांपासून तर वयोवृद्धांपयंर्त लोक तंबाखू, खर्रा, सिगारेट व बिडीच्या रूपात…

पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले.…

पाटण पोलीस स्टेशनचे वाहनचालक खापणे यांचा आजाराने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले संतोष खापणे (30) यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. खापणे हे सन २००८ मध्ये पोलीस खात्यात भर्ती झाले. ११ वर्ष पोलीस खात्यात काम केले. एका वर्षापूर्वी त्यांची…

विजेच्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने दोन बैलाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकऱ्याच्या शेतात विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू झाला. येथील शेतकरी राजगडकर यांच्या शेतातून उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्या शेतात कृषी पंपाकरिता विद्युत पुरवठा करिता लाईनचे केबल…