Browsing Tag

Patan

पाटण येथे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे समस्त ग्रामवासियांतर्फे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा चषक २६ जानेवारी पासून सुरू होत आहे. ही स्पर्धा शहरी विभाग व ग्रामीण विभाग अशा दोन विभागात आहे. हे सामने टेनिस बॉलने…

पाटणच्या वादग्रस्त ठाणेदाराची अखेर बदली

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर, गुटखा, गांजा, तांदूळ तस्करी तसेच मटका, अवैध दारू, गोमांस विक्रीमुळे पाटण पोलीस स्टेशन चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान गतकाही महिन्यात याठिकाणी घडलेल्या विविध घटनांमुळे वादग्रस्त…

खंडणी प्रकरणात झालेल्या गुन्हाची सखोल चौकशी करुन गुन्हा मागे घ्या

नागेश रायपुरे, मारेगाव: झरी तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन परिसरातील अवैध व्यवसाय व पोलिस अधिकाऱ्याच्या अत्याचार विरोधात वृत प्रकाशित केल्यावरुन येथील पोलिस अधिकाऱ्याने पत्रकार सुशील ओझा यांचेविरूद्ध षडयंत्र रचून खंडणी प्रकरणात गुन्हा…

पीएसआयची पत्रकाराला मारहाण

बहुगुणी डेस्क, यवतमाळ : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन ठाण्यातील गलिच्छ कारभारामुळे जिल्ह्यातील पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चारचाकी व पायदळ जनावर तस्करीत पाटण पोलीस स्टेशन दुसऱ्या…

ठाणेदारांची आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील कोडपाखिंडी येथील आदिवासी दाम्पत्यास ठाणेदारांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केेेेल्याचाा आरोप होतोय. याबाबत एसडीपीओंकडे तक्रार करण्यात आली आहे. पाटण ठाणेदारावर याप्रकरणी कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा…

तेलंगणात पायदळ जाणारे २० बैल पोलिसांनी पकडले

सुशील ओझा, झरी: ४ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता दरम्यान वणी उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिरसाईपेठ फाट्याजवळ तेलंगणात पायदळ कत्तलीसाठी नेत असलेले २० बैल ताब्यात घेतले आहे. याची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे.…

स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक…

गोतस्करांच्या आवळल्या मुसक्या, चौघांना अटक

सुशील ओझा, झरी: ट्रकमधून जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पिंपळखुटी चेकपोस्टवर ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी १४ जुलैला…

पाटण ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणीपुरवठा

सुशील ओझा, झरी: पुरामुळे गढूळ झालेले पैनगंगा नदीतील पाणीपुरवठा पाटणवासीयांना करण्यात येत होता. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ग्रामपंचायतने उपाययोजना करून गावातील सार्वजनिक विहिरीवर मोटारपंप बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला.…

पाटण पोलीस स्टेशनमध्ये योगदिन साजरा

सुशील ओझा, झरी: होमगार्ड व गुडमॉर्निग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण पोलीस ठाण्यात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात होमगार्ड, पोलीस कर्मचारी व सर्वसामान्यही सहभागी झाले होते. मोहम्मद इरफान युसूफ व अविनाश…