Browsing Tag

Rajur

संविधान गौरव दिनानिमित्त कैलासनगर, राजूरमध्ये कार्यक्रम

कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित…

राजूर येथे खुली बद्धीबळ स्पर्धा उत्साहात पार

निकेश जिलठे, वणी: वणी तालूक्यातील राजूर येथे मास्टर चेस अकादमी तर्फे खुली बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास …

प्रवासी वाहनांमुळे शकुंतलाचा धूर लुप्त

रवि ढुमणे, वणी: वणी ते माजरी व वणी ते राजूर यासाठी शकुंतला ही पॅसेंजर गाडी होती. मात्र प्रवासी वाहनांमुळे शकुंतलेचा धूरही दिसेनासा झाला आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी राजूर व माजरी जाण्यासाठी शकुंतलाच प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध असायची, आता…

वणी परिसरात विजेचा कहर, तिघांचा मृत्यू

रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे…

राजूर येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

कुमार मोहरमपुरी, राजूर: वणी तालुक्यातील राजूर-वांजरी शिवेवर असलेले बेरार लाईम ह्या चुनाभट्टी परिसरात राहणारे व बकरी राखण करून गुजराण करणारे प्रेमानंद वानखेडे (७१) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना…

घरकुल लाभार्थ्यांसाठी सरपंचाचा पुढाकार

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील घरकुल लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी येथील महिला सरपंचांनी पुढाकार घेत ग्रामसभा आयोजित करून लाभार्थ्यांना मार्गदर्शेन केले. राजूर कॉलरी येथील विकासाला नवी दिशा…

राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी तसेच विविध कामासाठी जवळपास 50 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील थोडेफार काम करून कंत्राटदारांनी देयके काढून घेतली व सदर बांधकाम…

राजूर कोळसा खाणीला द्वितीय पुरस्कार

वणी: ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या राजूर येथील भूमिगत कोळसा खाणीला सर्वोत्कृष्ट खाणीचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या या सोहळ्यात राजूर कोळसा खाणी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडा भूमिगत कोळसा खाणीने अपेक्षीत लक्ष पार…

मासे पकडायला गेलेच्या विद्यार्थ्याचा नदीत मृत्यू

वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील तरुणाचा मासे पकडताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पळसोनी येथील नदीवर मासे पकडायला गेला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे. वणी पोलीस ठाण्याच्या…

राजूर कॉलरीतील चुना उद्योगाला गैरसोयीचा रंग

रवि ढुमणे, वणी: मिनी इंडीया समजल्या जाणा-या राजूर कॉलरी येथील चुना उद्योग सध्या गैरसोईनं चांगलाच माखला आहे. कामगारांना पुरेशा सुविधा नाही, धड शौचालय नाही. अशी अवस्था असताना बंद असलेले उद्योग शासनस्तरावर सुरू असल्याचं दाखवून उद्योगासाठी…