आजपासून दिवाळीनिमित्त ग्राहकांची चांदीच चांदी

साई सुपर मार्केटमध्ये बक्षीस, सूट आणि ऑफर्स

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील टागोर चौक परिसरात साई सुपर मार्केट हे ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. यंदाच्या दिवाळीला ग्राहकांसाठी एका योजने अंतर्गत चक्क चांदीचे शिक्के मिळणार आहेत. काही प्रॉडक्ट्सवर हमखास बक्षीसं आहेत. तर जवळपास 5 ते 50 टक्के सूट विविध वस्तूंच्या खरेदीवर मिळणार आहे. साई सुपर मार्केटमध्ये बक्षीस, सूट आणि ऑफर्समुळे ग्राहकांची ‘चांदीच चांदी’ आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ १० ते २० नोव्हेंबर 2020 पर्यंतच ह्या ऑफर्स आहेत.

रवा, मैदा, बेसण, आटा यावर 20 टक्क्यांपेक्षा जास्त सूट आहे. काजू, बदाम, बेदाणे, आदी ड्रायफ्रूट्सवर 25 ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त सूट आहे. सोबतच सर्वच वस्तूंवर 5 ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त सूट आहे. हल्दिराम, चितळे बंधू, अमुल स्वीट, जैन स्वीट, मधुराम स्वीट, कॅडबरी सेलिब्रेशन आदी जवळपास सर्वच ब्रॅण्ड एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

ड्रायफ्रूटच्या गिफ्ट बॉक्सवरही घवघवीत सूट या दिवाळीच्या सिझनमध्ये आहे. सर्फ एक्सेल, एरियल, टाईड, फेना, हार्पीक, सनड्रॉप ऑईल, धारा ऑईल, साबण, परफ्यूम, सौंदर्य प्रसाधने आणि अन्य वस्तूंवर सूट आहेत. दिवाळी स्पेशन मोती साबणावर 10 टक्के सूट आहे. दोन मोती साबणांवर सिल्वर प्लेटेड कॉईन फ्री आहे.

अल्पावधीत या प्रतिष्ठानाने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. इथे ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध आहेत. शिवाय या वस्तूंवर एमआरपीवर 5 ते 50 टक्के* पर्यंत दिली जाणारी सूट ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

साई सुपर मार्टमध्ये किराणा माल, डेअरी व बेकरी प्रॉडक्ट. ड्राय फ्रुट, थंड पेय. होम केअर प्रॉडक्ट, पर्सनल केअर प्रॉडक्ट, बेबी केअर प्रॉडक्ट, हेल्थ केअर प्रॉडक्ट या शिवाय फळ आणि भाज्या देखील उपलब्ध आहेत.

एमआरपीवर 5 ते 50 टक्क्यांपर्यंतची सुट*
कुठल्याही दुकानामध्ये एमआरपीपेक्षा कमी दरात वस्तू ग्राहकांना दिली जात नाही. मात्र साई सुपर मार्टमध्ये ग्राहकांना चक्क एमआरपीवर 5 ते 50 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. यात अनेक नामवंत ब्रॅंडचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर सॅनिटायझरची बॉटल फ्रि दिली जात आहे.

ऑनलाईन ऑर्डर व घरपोच सेवा देखील उपलब्ध
सध्या अनेकांना वेळे अभावी किंवा इतर कोणत्या कारणासाठी प्रत्यक्ष खरेदीसाठी दुकानात जाणे शक्य नसते. अशा ग्राहकांसाठी ऑनलाईन ऑर्डर करण्याची सेवा देखील उपलब्ध आहेत. यात तुम्हाला एका मॅसेजवर आपली सर्व ऑर्डर घरपोच दिली जाते. साई मार्टची सेवा वर्षभर सुरू असून ती कोणत्याही दिवशी बंद नसते. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही दिवशी खरेदी करता येणे शक्य आहे. 8669505056 या नंबरवर कॉल करून किंवा 8669505057 या नंबरवर व्हॉटस्अप करून घरपोच सामान मागवता येतं.

कोविड 19 निमित्त विशेष काळजी
सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने इथे ग्राहकांची विशेष काळजी घेतली जाते. शासनाने व्यापारी प्रतिष्ठाणांना जे मार्गदर्शन तत्वे जाही केले आहेत त्या सर्व गोष्टींचे इथे पालन केले जाते. ग्राहकांना प्रवेश देण्याआधी आधी हात सॅनिटाईज केले जाते. तसेच पॅकिंग करण्यासाठी बायोप्लास्टिकचा वापर करण्यात येतो.

घरपोच सेवेसाठी किंवा ऑनलाईन ऑर्डरसाठी ग्राहकांना 8669505056 या क्रमांकावर व्हॉट्स ऍप किंवा कॉल करून संपर्क साधायचा आहे. किंवा येथे क्लिक करूनही ऑनलाईन ऑर्डर आणि घरपोच सेवा प्राप्त करता येऊ शकते. ग्राहकांनी एकदा टागोर चौकातील केवीसी हाईट्स येथील साई सुपर मार्टला एकदा अवश्य भेट द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. (*नियम व अटी लागू)

 

Leave A Reply

Your email address will not be published.