‘बा भीमा’ ही सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली 18 ला

बहुगुणी डेस्क, अमरावती: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अत्यंत साधेपणाने साजरी करणार आहे. सोशल डिस्टंसिंग आणि शासनाने घालून दिलेल्या निमयांचे तंतोतंत पालन केले गेले. दस्तुरनगर जवळील कलोतीनगर स्थित सिंफनी स्टुडिओत यांचे रेकॉर्डिंग झाले. सिंफनी … Continue reading ‘बा भीमा’ ही सिंफनी स्टुडिओची डॉ. बाबासाहेबांना स्वरांजली 18 ला