गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची

बहुगुणी डेस्क, अमरावतीः आशयगर्भ गीतांसाठी गुलजार रसिकांच्या कायमस्वरूपी हृदयात आहेत. त्यांच्याच निवडक गीतांची मैफल सिंफनी गृपने प्रस्तुत केली. अमरावती येथील कलोती नगरातील सिंफनी स्टुडिओत रेकॉर्डिंग आणि चित्रिकरण झाले. ‘गुलजार स्पेशल’ या शीर्षकाखाली झालेल्या या ऑनलाईन मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. सिंफनी गृपच्या सिंफनी ट्यून्स या युट्यूब चॅनलवर आणि फेसबूक पेजवर ही मॅफल ऑनलाईन झाली. संजय … Continue reading गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची