‘ट्रू स्माईल’ ने आणलं त्यांच्या चेहऱ्यांवर हसू

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळीच्या पर्वावर ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्थेने मेळघाटातील ‘सलोना’ गावात आदर्श उपक्रम घेतला. येथील आदिवासी, विधवा महिला, वृद्ध, गरजू तसेच अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू दिल्यात. दिवाळीला या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर स्माईल आले. यावेळी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष मरिना डॅनियल, नीता डॅनियल, एरियल डॅनियल, उपाध्यक्ष विल्सन डॅनियल,  पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. … Continue reading ‘ट्रू स्माईल’ ने आणलं त्यांच्या चेहऱ्यांवर हसू