स्वातंत्र्य दिन ऑफर: सोलर झटका मशिनवर 10 टक्यांची सुट

विवेक पिदूरकर: शहरातील सुपरिचित असलेल्या R & N एन्टरप्राईज मध्ये झटका मशिनवर 10 टक्याची घसघशीत सुट देण्यात आली आहे. ही ऑफर स्वातंत्रदिनानिमित्त असून या योजनेचा 15 ऑगस्टपर्यंतच ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच तूर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वरोरा रोड वरील … Continue reading स्वातंत्र्य दिन ऑफर: सोलर झटका मशिनवर 10 टक्यांची सुट