पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता रविवार 9 मे पासून आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र अनेक जण दुचाकीवर शहरात विनाकारण फिरत लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत आहे. अश्याच लोकांविरुद्द आह प्रशासनाने कार्यवाहीची बडगा उगारला आहे. शहरातील टिळकचौक येथे आज महसूल, नगर परिषद व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने ताबडतोब कार्यवाही केली. … Continue reading पहिल्याच दिवशी 100 पेक्षा अधिकांवर कारवाईचा बडगा