धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागातून गेल्या काही दिवसांपासून तरुणी व महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या आठ महिन्यात उपविभागातून तब्बल 112 महिला गायब झाल्याची तक्रार वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन आणि पाटण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे बेपत्ता महिलांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणी व महिलांची संख्या सर्वाधिक … Continue reading धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता