11 वीत शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील एक कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात असलेली एक मुलगी घरून निघून गेली. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्ष 11 महिन्याची आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही एका … Continue reading 11 वीत शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले