मारेगावात फुटला घरफोडीचा पोळा… एकाच रात्री 14 ते 17 चो-या ?

भास्कर राऊत, मारेगाव: बडग्याच्या तयारीने झोपलेल्या मारेगावकरांची आजची सकाळ खरफोडीच्या सत्राने उजाडली. अख्खी मध्यरात्र चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला. अद्याप 14 घरी चोरी झाल्याचे उघड झाले असून अनेक लोक गावाहून घरी न परतल्याने तसेच ज्यांच्या घरी 1-2 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला त्यांनी तक्रार करण्यासाठी इच्छुक नसल्याने नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र हा आकडा 14 … Continue reading मारेगावात फुटला घरफोडीचा पोळा… एकाच रात्री 14 ते 17 चो-या ?