कत्तली करिता तेलंगणात जाणाऱ्या 16 जनावरांची सुटका

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत पायदळ व चारचाकी वाहनाने जनावरांची तेलंगणात तस्करी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आहे. अश्या पोलीस स्टेशनचा पदभार महिला ठाणेदारांना देण्यात आला आहे. ३१ मार्च च्या मध्यरात्री पाटणबोरी ते आदीलाबाद माथार्जुन मार्गाने तेलंगणात कत्तली करिता अवैधरित्या जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पाटण पोलिसांना मिळाली. यावरून महिला ठाणेदार संगीता हेलोंडे स्वतः … Continue reading कत्तली करिता तेलंगणात जाणाऱ्या 16 जनावरांची सुटका