पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: न्यायालयात हजर राहण्याकरिता अनेकदा समन्स बजावूनही हजर न राहणा-या आरोपींवर न्यायालयाने बडगा उगारला आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अनेक आरोपींविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आला असून 17 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तारीख देऊनही न्यायालयात हजर न राहणा-या आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबन, दरा … Continue reading पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक