नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: रजा नगर जवळील नवीन लालगुडा येथे राहत असलेल्या गणेश विजय पेरकावार (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  गणेश हा शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील … Continue reading नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या