तालुक्यात कोरोनाचा हाहाकार, आज तब्बल 18 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार दिसून आला. आज तब्बल 18 रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमधली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 8 तर ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळून आलेत. शहरातील विठ्ठलवाडी येथे 3, देशमुखवाडी येथे 3 तर प्रगतीनगर व गांधी चौक परिसरात प्रत्येकी 1 रुग्ण … Continue reading तालुक्यात कोरोनाचा हाहाकार, आज तब्बल 18 रुग्ण