सावधान… दिवसाढवळ्या बँकेसमोरून 2 दुचाकी चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटनेत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बँकेसमोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची दोन तक्रार सोमवार 27 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात दाखल झाली. बँकेसमोर दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पहिल्या घटनेत रंगनाथ स्वामी पत संस्थांमध्ये अभिकर्ता पांडुरंग आनंदराव दानव (55) … Continue reading सावधान… दिवसाढवळ्या बँकेसमोरून 2 दुचाकी चोरी