भामट्याने घातला गंडा, स्टेट बँकेसमोरून 2 लाख रुपये लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेली 2 लाखांची रक्कम एक भामट्याने गंडा घालून लंपास केली. गुरुवारी यवतमाळ रोडवरील एसबीआयच्या साई मंदिर ब्रँच समोर ही घटना घडली. हा गंडा घालताना भामट्याने जुनीच शक्कल लढवली. शेजारी काही पैसे टाकून पैसे पडल्याची बतावणी केली व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले 2 लाख रुपये हातोहात लंपास केले. या प्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात … Continue reading भामट्याने घातला गंडा, स्टेट बँकेसमोरून 2 लाख रुपये लंपास