खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: घराजवळ खेळत असताना साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात अचानक पडून एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शहरातील गोकुळनगर येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना उघडकीस आली. प्रमोद सुनील पोटे असे या चिमुकल्याचे नाव आहे. तीन तासांच्या परीश्रमानंतर खड्यातील पाण्यात प्रमोदचा मृतदेह शोधण्यात यश आले. गोकुळनगर येथे सुनील गंगाराम पोटे (40) हे … Continue reading खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू