अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथील 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री उपचारासाठी वणी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 28 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर (28) हा गावातीलच यशपाल झोडे (16 याला … Continue reading अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा